▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
भीमा कोरेगाव येथे जाताना अनुयायांनी
घ्यायची वैचारिक गरुडझेप
लेखक - यतिन जाधव
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
सप्रेम जयभीम,
आपणास कळविण्यात येते की - आपण जर भिमा कोरेगावला जात असाल तर आम्ही सुचवल्याप्रमाणे खबरदारी घेण्यास कष्ट घ्यावे आणि महाराष्ट्र मधील विविध जिल्हा मधील जाणाऱ्या अनुयायांना ही सुचना द्यावी.
१ जानेवारी रोजी आपण काही जण भीमा कोरेगाव येथे जात असतो. महाराष्ट्र राज्यामधील मधुन लाखो भिम बांधव रेल्वे तसेच विमान तसेच खाजगी वाहने घेऊन विजयी स्तंभला अभिवादन करण्यास येतात. पण गेल्या वेळेस १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगाव ठिकाण लगत झालेला दंगली नंतर अगदी जोमाने भिम बांधव १ जानेवारीला विजयी स्तंभ अभिवादन करण्यास येतील. हे आम्हास ठाऊक आहेच. अनेक लोक भिमा कोरेगाव ठिकाणी आले होते. प्रशासनाने देखील खबरदारी घेतली होती. पण लोकांची संख्या जास्त असल्याने गैरसोय होणे साहजिक होते. त्यामुळे या परिस्थितीची ही दखल घेता आपण आपल्याच गैरसोयीचे निराकरण करूया.
आठ किलोमीटर अंतरावर गाड्या पार्किंगसाठी जागा निश्चित केला केल्याने जेष्ठ नागरिक व स्रिया तसेच लहान मुले आठ किलोमीटर चालत जाताना आढळत होते. त्या ठिकाणी दंगल असल्याने ठिकाणी अनेक दुकाने बंद होती. त्यामुळे कृपया आपण येताना आपला बरोबर जेवणाचा डब्बा बरोबर आणा. तसेच त्याबरोबर पिण्याचे पाणी असलेली बाटली किंवा पॅकेट आणावे. चैत्यभूमी परिसरात जशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असते. तशी पुणे जिल्ह्यात केलेली नसते.
सध्या हिवाळा सुरू आहे. पुणे जिल्ह्यात डिसेंबर मध्ये प्रचंड थंडी असते. त्यामुळे आपण न दिसणार असे स्वेटर घालावे. (दिसत असेल तरी हरकत नाही.) जर आपण सकाळी गाडीतून निघाला असाल तर तुम्ही सोबत येताना ब्लॅंकेट, चादर तसेच चटई घ्या. फ्लॅशलाईट (म्हणजे अंधारात वापरायची लाईट) कारण जास्त वेळ झाला तर किंवा अंधार पडल्यास उपयोग होईल. पुणे मधील मंडपात किंवा कोणताही बुध्द विहार किंवा संस्थाचा कार्यालयात विश्रांती घेता येईल. आणि सकाळी विजय स्तंभावर अभिवादन करून परत घरी निघता येईल.
भीमा कोरेगाव येथे निघताना मोबाईल फुल्ल चार्जेस करून घ्या. मध्येच मोबाईल बंद पडल्यास संकट त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे आपल्याकडे पॉवर बँक किंवा दुसरी एखादी बॅटरी असेल तर सोबत घेऊन जाण्यास हरकत नाही. गाडीत असतानाच एका वहीत आपापले नंबर सर्व अनुयायांनी नोंदवून ठेवा. मोबाईलचे नंबर आपला सर्व सहकार्य करणाऱ्या लोकांना लिहून द्यावा. कुठे ही अडकल्यास किंवा काही अडचण आल्यास संपर्क करता येईल. तसेच अपंग व्यक्तींना सोबत ठेवावे. अस्थिव्यंग किंवा कर्णबधिर अपंग व्यक्तींना एकटे सोडू नये. पुणे शहरातील अनुयायांनी महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्हा मधुन आलेल्या लोकांना पुणे स्टेशनवर थांबवून आलेला रेल्वे गाड्याबाबत माहिती देऊन त्यांना रेल्वे गाडीत बसण्यासाठी मदत करावी.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, पुणे, सांगली, नाशिक, सातारा, कोल्हापूर इतर अनेक जिल्हे येथून येणाऱ्या अनुयायांना खाजगी वाहने आणि बसेस घेऊन भिमा कोरेगाव येणाऱ्या अनुयायांनी आपल्या गाडी किंवा बसेस मध्ये आपल्या बॅगी ठेऊन न जाता सोबत घेऊन जाव्यात. आपण जर डब्बे आणले नसतील तर काही सुक्के खाद्य पदार्थ सोबत आणावेत. आपण फरसान, फळे, बिस्कीट वैगरे आणून खाऊ शकता. सोबत पाण्याची बॉटल तरी आणायला विसरू नका. भीमा कोरेगाव येथे आपण येतो. त्या ठिकाणी अनेक पुस्तके, मुर्त्या, स्टॉल खाद्य पदार्थ वैगेरे लागतात. आपण काहींना काही खरेदी कराल. त्यामुळे आपण जाड प्लास्टिक किंवा कापडी पिशवी तरी सोबत घ्यावी. महिलांना नेहमी सांगितले जाते की, गर्दीच्या ठिकाणी दागिने जास्त घालून येऊ नये. गर्दीचा फायदा घेऊन चोरी होऊ शकते किंवा हरवू शकतात.
भिमा कोरेगाव जाताना किंवा त्या ठिकाणी पोचल्यास कोणत्याही आक्षेपार्ह घोषणा देऊ नये. आपण अगदी शांततेत प्रवास करा. लहान मुलांना घेऊन जाताना व्यवस्थित संभाळून घेऊन जावे. मुलांकडे आपला नंबर देऊन ठेवा. हरवल्यास पोलिसांमार्फत संपर्क करण्यास मदत होईल. जेष्ठ नागरिकांना उठता, बसता हाताला धरून मदत करा. इतर कोणत्याही व्यक्तीला सहकार्य करा. आपण शांत चित्ताने व शिस्तीने विजयी स्तंभला मानवंदना घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात करावी. धन्यवाद!
◆◆◆
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
◆ प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
◆ फेसबुक पेजवर एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
◆ YATIN JADHAV : 9967065953 ◆
सादर कोणत्याही सत्कार, उत्सव, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम किंवा परिषद अन्य कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम असल्यास आम्हाला कळवावे. आपण आम्हाला ऐतिहासिक, प्रबोधनात्मक, मार्गदर्शक माहिती तसेच आपण स्वतः लिहलेले विविध लेख, कविता किंवा आरोग्य विषयक माहिती, वैज्ञानिक माहिती, अन्य कोणतीही माहिती तसेच आपण राहत असलेल्या ठिकाणी घडलेल्या बातम्या किंवा घडामोडी, झालेले कार्यक्रम त्याचे छायाचित्रे (फोटो) किंवा विडिओ आम्हाला पाठवू शकता. आपण पाठवलेल्या कोणत्याही प्रकारच्या माहितीला प्रसिद्धी दिली जाईल. (यतिन जाधव : ९९६७०६५९५३) फक्त वरील दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सएप मेसेज द्वारे संपर्क करा.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
◆ BSNET NEW & OLD HELPLINE ◆
7738971042 or 7718962406
(Use Only One WhatsApp Number)
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group (म्हणजे समूहात) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
रमेश भोसले : ९७७३३३८१४४
कोणत्याही अधिक माहितीसाठी वरील
क्रमांकावर फोन वरून संपर्क करा.
You should see how my friend Wesley Virgin's story starts with this SHOCKING AND CONTROVERSIAL VIDEO.
उत्तर द्याहटवाAs a matter of fact, Wesley was in the army-and soon after leaving-he found hidden, "self mind control" tactics that the CIA and others used to get everything they want.
As it turns out, these are the same SECRETS lots of famous people (especially those who "became famous out of nowhere") and elite business people used to become wealthy and successful.
You probably know how you utilize only 10% of your brain.
That's because the majority of your brainpower is UNCONSCIOUS.
Perhaps that expression has even occurred INSIDE OF YOUR own head... as it did in my good friend Wesley Virgin's head around seven years ago, while riding an unlicensed, beat-up garbage bucket of a car without a license and on his debit card.
"I'm absolutely frustrated with going through life payroll to payroll! When will I finally make it?"
You've been a part of those those types of conversations, am I right?
Your success story is going to be written. All you need is to believe in YOURSELF.
UNLOCK YOUR SECRET BRAINPOWER