येशू ख्रिस्ताची बौद्ध धम्मदीक्षा
येशू ख्रिस्त हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक म्हणून अखिल विश्वाला माहित आहे. त्यांनी जगाला दिलेली शिकवण हाच त्याचा ख्रिस्त धर्म आहे. त्याच्या शिकवणीचे सार त्याच्या दहा आज्ञामध्ये आहे. त्या दहा "येशु ख्रिस्त मासिहाच्या (प्रेषितांच्या) दहा आज्ञा" म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या दहा आज्ञा आणि दहा शिलांचा (दश शील) याच्यात साम्य आहे. हे साम्य केवळ योगायोगाने आलेले नाही तर येशु ख्रिस्त यांनी बौध धम्माच्या केलेल्या स्वीकारांचे ते द्योतक आहे.
येशु ख्रिस्त यांनी ख्रिस्ती धर्म स्थापन केला असताना त्याच्या बौध धाम्माशी संबंध काय असा प्रश्न कोणाच्याही मनात सहज उपत्तना होऊ सक्तो. त्याच प्रश्नाची उलक या लेखात करण्यात आली आहे.
येशु ख्रिस्त यांचे जीवनचरित्र जगभर अभ्यासले गेले आहे. येशु ख्रिस्ताच्या जीवन्चारीत्रात त्याच्या आयुष्यातील १६ वर्षाचा कालखंड गायब आहे. तो कालखंड येशु ख्रीस्थाची अज्ञात वर्ष म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. त्या अज्ञात कालखंडात येशु ख्रिस्त कोडे होते यांची माहिती अलीकडच्या काळात जगासमोर आली आहे. ती माहिती जाणून घेतली कि आपली खात्री पडू शकेल कि येशु ख्रिस्त यांनी भारतात येउन बौध धम्म स्वीकारला होता.
येशु ख्रिस्त यांचा जन्म जेसुसालेम मध्ये झाला होता. त्या काळात जेरुसलेम मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी मुलाचा विवाह लावून दिला शत आहे. येशु ख्रिस्त १३ वर्ष वयाचे झाले असता त्याचाही विवाहाची बोलणी सुरु झाली. त्या सुमारास त्यांनी जेरुसलेम सोडले. वयाच्या १३ व्या वर्षापासून ते २९ व्या वर्षापर्यतचा कालखंड त्याची अज्ञात वर्ष ठरली आहेत. त्या अज्ञात वर्षात ते कुडे होते तर भारतात होते.
१३ वर्षाचे येशु ख्रिस्ताचा आपला विवाह ठरत असल्याचे पाहून जेसुसालेम मधून बाहेर पडले तेथील व्यापार्यासोबत ते सिंध प्रदेशात आले. तेथे त्यांनी वर्षभर बौध धम्माचा अभ्यास केला. त्या काळात बौध धम्माचा संपूर्ण आशिया खंडात बौध धम्माचा प्रचार झालेला होता या ठिकाणी आपण हे लक्षात घ्यायला हवे कि बौद्ध धम्माचा ५०० वर्षानंतर येशु ख्रीस्थ्चा जन्म झाला आहे. येशु ख्रिस्तानी बौध धम्माचे अध्ययन सुरु केले तेव्हा बौद्ध धर्म ५०० वर्ष जुना होता.
सिंध प्रांतात येशु ख्रिस्त हे वर्षभर राहून त्यांनी बौद्ध धम्माचे अध्ययन केल्यानंतर वयाच्या १४ व्या वर्षी ते सिंध प्रांताच्या पुढच्या भारतात गंगेच्या खोऱ्यातील प्रदेशात आले. बनारस आणि राजगृह या नगरात राहून येशु ख्रीस्तानी बौद्ध धम्माचा तसेच इतर पंथाचे तौलगींक अभ्यास केला.
बौद्ध भिक्षु समवेत येशु ख्रिस्त |
या प्रदेशात वैश आणि शुद्र या लोकसमूहाशी ते प्रेमाने सौजन्याने राहिले. जातीची उतरंड त्यांनी पहिली. बौद्ध धम्माच्या अध्ययनाने आत्मसात झालेल्या आदर्श जीवन ज्ञानाने ते लोकांना उपदेश करीत असत तेथील जातीपातीच्या हीन प्रथेबाबद हि ते लोकांचे प्रबोधन करीत असत. राजगृह येथे ६ वर्ष येशु ख्रिस्त यांनी वास्तव केले. त्यानंतर ते बुद्ध जन्म भूमी लुम्बिनी येथे गेले. नेपाळच्या डोंगरांगा, गंगेचे खोरे तसेच हिमालय पर्वतात काश्मीर लखाड या सर्व प्रदेशात येशु ख्रिस्त यांनी भटकती करून बौद्ध धम्माचे अध्ययन केले. बौद्ध धम्माचे पूर्ण तत्वज्ञान पूर्ण आत्मसात केले. भारत - बुद्धभूमितच येशु ख्रीस्ताना ज्ञान प्राप्त झाले. ते काश्मीरच्या लखाड मधील हमीस मानस्तरी या भिक्सू निवासात वास्तवास होते यांची नोंध तिबेट साहित्यात आहे. तिबेट भाषेतील प्राचीन ग्रंधामध्ये येशु ख्रिस्ताचा पाश्चिमात्य देशातून २००० वर्ष पूर्वी आलेला "पाश्चिमात्य दलाई लामा" असा उल्लेख करण्यात आला आहे. लखाड मधील भिक्षु निवासात येशु ख्रिस्त राहत होते. त्याकाळी अरहन्त पथ प्राप्तः झालेले अनेक भिक्षु होते. त्याच्या सानिध्यात येशु क्रीस्थ राहिले होते. त्यांनी बौध धम्माची दीक्षा घेतली होती. बौद्ध धम्माच्या अध्ययन आणि अनुसारणाने ज्ञानप्राप्त अरहन्त पथ येशु खिस्ताना प्राप्तः झाले. वयाच्या १३ व्या वर्षी पासून २८ व्या वर्षापर्यंत सिंध प्रांथापासून पंजाब, राजगृह, लुम्बिनी, नेपाल, हिमालय, लखाड आदी प्रदेशात प्रादिंघ प्रवास असेच अध्ययन करून येशु ख्रिस्त ज्ञान प्राप्तः महापुरुष झाले. त्यानंतर येशु ख्रिस्तानी आपल्या मातृभूमीकडे जेसुसालेम मध्ये जाण्याचा निश्चय केला. भारतातून सिंध आणि पाच्श्या मार्गाने वयाच्या २९ व्या वर्षी येशु ख्रिस्त यांचे जेरुसलेम मध्ये आगमन झाले अष्ट तेथील गावकर्यांनी त्याचे उत्शुभ स्वागत केले. मानवी जीवन सुखमय करण्यासाटी जगात अहिंसा, शांती, प्रेम, मैत्री असायला हवी कुनिकुनाचा तिटकारा करू नये. अशी मौलिक शिकवण उपदेश येशु ख्रिस्त देत अशात त्याच्या उपदेशात तथागत बुद्धांनी सांगितलेल्या पंचशील आणि दश शिलांशी साम्यता होती. त्या उपदेशाचा लोकावर मोठा परिणाम होत असे त्या मुले त्या महान संताचा उपदेश ऐकण्या साठी आजूबाजूच्या राज्यातील लोकाची गर्दी करू लागले येशु ख्रिस्ताची लोकप्रियता पाहून त्या प्रदेशातील राजकर्त्याचे पित्त खवळले. त्यांनी तत्कालीन धर्माच्या प्रमुख कडे येशु ख्रिस्ताला उभे केले. त्या धर्म प्रमुखानेही येशु ख्रिस्ताबाबत चांगलाच अभिप्राय दिला. त्यामुळे तेथील राज्यकर्ते आणखीच घाबरले येशु ख्रिस्ताच्या लोकप्रियतेचा धसका बसल्याने एका अंधाऱ्या रात्री तांनी येशु ख्रीस्ताना हिस्र जनावराच्या घनदाड जंगलात सोडले परंतु ज्ञानप्राप्त महापुरुष येशु ख्रिस्ता सुखरूप पुन्हा जेसुसालेम मध्ये पोहचले त्यानंतर मात्र तेथील राज्यकर्त्यांनी येशु ख्रिस्ताना बंदी केले. दोन चोरांना अन येशु ख्रिस्ताना क्रुसावर चाडवले. अत्यंत हाल करून खिले ठोकून त्यांना ठार करण्यात आले. क्रुसावर लटकलेल्या आवश्तेतच येशु ख्रिस्ताचे निर्वाण झाले
येशु ख्रिस्त तबल १५ वर्ष भारतात होते. त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केले होता. त्यांची शिकवण हि बौध धाम्मासी बहुप्रमाणात सुसंगत आहे. येशु ख्रिस्त यांची ख्रिस्ती धर्म स्थापित करण्या आधी भारतात बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता हा इतिहासात तिबेटी बौध साहित्यात हजारो वर्ष पासून जतन करण्यात आला आहे. त्यामुळे अभ्यासकांसाठी मोठा संदभ ठेवा उपलब्ध झाला आहे.
ख्रिस्ती लोकांनी बुद्ध जयंतीत शामिल व्हा. - पोप
संपादक - यतिन जाधव.
http://www.facebook.com/uatinjadhav789456123
mala ek kala nahi jar boudh nastik hote...ani tyani kadhi devala manla nahi...tar yeshu ni dev ahe ase ka sangitle..
उत्तर द्याहटवाडॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धा आणि त्यांचा धम्म या ग्रंथात ते लिहितात ,बुद्ध हे केवळ मार्गदाता आहेत .ते तुम्हाला केवळ मार्ग दाखवतात त्या मार्गावर जाऊन ध्येय प्राप्त करण हे तुमच काम आहे .
हटवामाझ्या मते दोन गोष्टी घडल्या असतील ,एक तर यशु ख्रीतानी बुद्ध धम्म चे काही वेगळेच रूप त्यांच्या देशात सादर केले असावे नाहीतर दुसरे त्यांच्या खऱ्या शिकवणीत फेरबदल करण्यात आला असावा . या प्रश्नाचे खरे उत्तर तर मला सुद्धा माहित नाही पण माझ्या जवळ असलेल्या ज्ञानावरून मी हे मत मांडतो …।
te swat mhanat nase............te fakta tya khrsti lokanci afava ahe mi te swatch sangat ase ki te dev ahet............karan baki sarva lok tya navya khristi dharma kade valhu mhanun
उत्तर द्याहटवाte ase pan mantat ki yesu hindu dharma cha sudha abyas kela...ani te tyanche stident hote...hyat kiti tathya ahe..
उत्तर द्याहटवाsant tukaram jase bostisatva hote tasech te suddha jale hote...............hindu dharma murkhanca dharma he...................hindu dharmatle tyatle tavtva dnyan mhanje bhomdugiri.............te kahihi bolat bastil.........................te mhantat mi hattice mudke laun yala ganpati kela nantar mhantil mi yala gadvace mudke laun gadveswar kela................... vishnuca dukkraca avdar nahi yekle ka.............?????? sale he dukkar aata ghanit gu khatana suddha distay............... nahi pahile ka..................!!!!!! upar wala gandgika dhikana....................upar wale ka bap nicchewala.....................kay patle ki nahi....................???????
उत्तर द्याहटवाaapan apli fb kay ahe sangnar ka...........???? link deta ka link...........
उत्तर द्याहटवाhttp://www.facebook.com/nikhil.shinde.9421
उत्तर द्याहटवाtumhi mala he sagle reference kuthna ghetle te sangtal ka..
उत्तर द्याहटवाya lekhache lekhak kon ahet.?
उत्तर द्याहटवाbible old statment--- the name of god is YHWH means Iam That I am----------- means ---- अहं ब्रह्म स्मि
उत्तर द्याहटवायेशू ख्रिस्त हा बौद्ध भिक्खू असू शकतो मात्र त्यांता ख्रिश्चन धर्म बौद्धधर्मा प्रमाणे वैज्ञानिक धर्म नाही...
उत्तर द्याहटवाभगवान बुद्ध यांच्नंयातर जग येशूलाच सर्वात महान मानतं... विशेष गोष्ट ही की या दोन या दोन विश्वमानवांचे जगात सर्वाधिक अनुयायी आहेत...
येशूचे २,२०,००,००,००० तर बुद्धाचे १,७०,००,००,००० अनुयायी जगभरात आहेत...