रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

नालासोपाऱ्याला भेट - बुद्धाची



भगवान बुद्धाची नालासोपाऱ्याला भेट


गवान बुद्धाचे जन्म स्थान म्हणून सोपारा हे इतर अनेक ठिकाणा इतकेच बौद्ध वाड्मयामध्ये पुज्य मानले गेले आहे. भगवान बुद्ध हे त्याच्या एका पर्वजन्मी बोधीसाय्वा सुप्पारक होते. असे बौद्ध धर्मीय धर्माग्रंधकरांचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणाहून विजय (ख्रि.पु.५४०) श्रीलंकेला (सिमोंमध्ये) गेला ते हेच ठिकाण होय. याच ठिकाणाला 'महावान्सोत सोपारक पत्त्सम' असे संबोधिले जाते.

सोपारा येथील प्रमुख व्यापारयामध्ये उदयास आलेल्या पूर्ण नावाच्या दासिपुत्राच्या विनंती वरून भगवान बुध सोपर्यास आले व त्यांनीच बुद्धाच्या नावाने तेथे विहाराची  स्तपणा केली. असेही सांगण्यात येते कि, सोपरयाच्या आसपास भगवान बुद्धाचे मुसालक टेकडीवर राहत असलेल्या एक ब्रह महार्शीला बौध धर्माची धिक्षा दिली. या पाचशे  विधवांना आपल्या नखाचा व केसाचा काही भाग दिला, त्यावर जो स्तूप उभारला आहे त्याला विधवांचा स्तूप असे म्हणतात. सोपारा येथेच भगवान बुधाने समुद्रावर राहत असलेल्या व सोपाऱ्याला तरही भगवान करून सोडणाऱ्या कृष्ण व गौतम या २ प्रभाल राजाचे धर्म परिवर्तन केले. या कृश नावाच्या नाग राजवरूनच सोपाऱ्याला आग्नेयाकडे १५ मैलावर असलेल्या सुप्रसिद्ध बौद्ध गुफ्हा ज्यावर आहेत, अशा टेकडीला , कान्हेरी किंवा कृष्णगिरी टेकती असे नवे पडली असावे.

सोपारा येथील व्यापार्यांनी बौधविहाराची स्थापना केली आणि जेव्हा पुर्णाने भगवान बुद्धांना त्याच्या समक्ष बौधविहार स्थापन करण्यासाटी पाचारण केले तेव्हा भगवान तिकडे हवेतून उद्धन केले अशी दंथ कथा आहे.

एम. एस. अड्डवोर्द यांनी 'आपल्या राईट ऑफ बॉम्बेय' या पुस्तकामध्ये असे प्रतीपादन  केले आहे कि, पुराणातील एका दंत कथेत नागाचा उल्लेख आढळतो. असेही सांगण्यात येते कि, भगवान बुद्धाना सोपारा येथे असतानाच कृष्ण व गौतम या नाग राजाच्या चित्तर्रारक हल्ल्याची जाणीव झालेली होती. म्हणून ते राजे जेव्हा समुद्र मागे ५०० नाग लोकांनीसी आले तेव्हा ते जर सोपारा शहरात घुसले तर त्या शहराचा संपूर्ण विध्वश करतील, हे पक्के समजल्यावर भगवान बुद्ध त्यांना भेटण्यासाठी सामोरे गेले आणि त्याचे मत परिवर्तन पुरणाच्या आख्यायिकेमध्ये सोपराचे पुढील वर्णन आहे. सोपारा हि राजधानी असून ते हजार राहावाश्यानी बसविलेले शहर होते. त्याला १८ दरवाजे असून तेथील बौधविहार चंदनाच्या लाकडावरून कोरीव कामामुळे सुशोभित होता. या विहाराचे क्षेत्र १००० चौरस यार्ड्स होते. तेथील इमारती व मनोरे यांची उंची ५०० फित्पर्यंत होती सोन्याचे नाणे प्रचारात असून तेथील सगळ्या व्यापाऱ्या जवळ अगणित संपत्ती होती  देशातील लोकाचे वैदिक धर्म होता. ऋषीसाठी मठ असून त्या मठात सुख समाधाने राहत होते.


पूर्णाबदलची अशीही आख्यायिका सांगतात कि, तो बनारसच्या व्यापाऱ्याबरोबर करीत जलप्रवास करीत असता त्याला भगवान बुद्धाचा पवित्र वाचन एकू आले. ते पूर्णच्या  हृदयाला इतके भिटले कि, तो आपला व्यापार सोडून भगवान बुद्धाकडे आला अनित्याच्या  सांगण्यावरून भिक्षु बनून परत कोकणात आला. हिंडता हिंडता त्याला एकेदिवासी हरणावर नेम धरलेला शिकारी दिसला, त्या शिकार्याने भिक्षु वेशातील पुरणाला बघून त्याच्यावर धनुक्ष रोखला. पुर्णाने त्याच्यासमोर निभिर्स्तपाने आपली कचाटी उघडी केली. त्याची हि निर्भयता पाहून त्यास जीवदान दिले. तेव्हापासून पूर्णा प्रसिद्धीत आला. बौद्ध धर्माचीही स्थापना झाली. सोपारा येथील व्यापार्यांनी बौधविहार बांधले व भगवान बुद्धाना पुर्णाने सोपाऱ्याला भेट देण्यासाठी नियंत्रण दिले.

ती हकीगत अशी आहे कि, पूर्णा हा सोपारा या समृद्ध व्यापारी केंद्रातील प्रमुख व्यापारी  होता, त्याने एकदा बनारस जवळील सर्वसाठी वरून येणाऱ्या व्यापार्याच्या तोंडून भगवान बुद्धांची स्त्रोत्रे किंवा शोल्का एकले. त्याचा त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला कि तो सोपारा सोडून श्रावास्तीत भगवान बुद्ध राहत होते तेथे येउन राहिला. भगवान बुद्धांनी त्याला साम्म्नाने वागवून आपला शिक्श बनविले. लवकरच तो भगवान बुद्धाच्या अनुयायांमध्ये मोठ्या पाठास चढला. स्वीकारलेल्या धर्मावरील श्राद्ध प्रकट करण्यासाठी स्रोनापारांत म्हणजे कोकण किंवा सोपारा येथे धर्माचे तत्वज्ञान संग्न्यासती त्याने भगवान बुद्धाकडे अनुज्ञा मागितली. भगवान बुद्धांनी तेथील लोक निर्भय व क्रूर आहेत, हे वारंवार सांगितले. पण पूर्णच्या आग्रहावरून व शांततेने परिवर्तन घडून अनिल असे वाचन दिल्यावर भगवंतानी त्याला अनुज्ञा दिली.

पूर्णच्या निर्भायतेमुळे आप्रांत येथील जंगली लोकनि: शत्र झाले. कित्याकांनी धिक्षा घेतली. विहारांची स्थापना झाली. त्यानंतर त्यानंतर लवकरच जहाजाला अपघात झाला असता श्रावास्तीत असलेल्या त्याच्या भावाने व काही व्यापार्यांनी त्याला मदतीस बोलाविले व त्याने ती दिली. सोपाऱ्याला परत आल्यानंतर त्या जहाजामधून आणलेल्या चंदनाच्या लक्दानीच बौधविहारांची उभारणी केली  व भगवान बुद्ध कडून त्याचे उद्घाटन केले.  इ.स.पु. २४६ च्या सुमारास स्रमाट अशोकाने बौद्ध धर्माचा सर्व भारतभर प्रचार करण्याचे ठरविले त्यासाठी त्याने योन आणि यवन नावाच्या धर्म रक्षीतला आप्रांत किंवा कोकण म्हणजे सोपारा येथे पदाविले. त्याने अनेकांना धिक्षा दिली.



अपरांत म्हणजे  - नालासोपारा पूर्वी नालासोपाऱ्याला अपरांत म्हटले जाई.








संपादक - यतिन जाधव.
http://www.facebook.com/uatinjadhav789456123    

1 टिप्पणी:

  1. साहेब ह्या हि लेखात सत्य काहीच नाही बुद्ध महाराष्ट्रात आल्याचा खोटा प्रचार केला गेला आहे याला कोणताच आधार्ण नाही

    उत्तर द्याहटवा