बोधिसत्व रावण
ग्रीसचा इ.स. पुर्व ७ व्या शतकात झालेला महाकवि “होमर” च्या “इलियद” व“ओदिसी” या जागतिक किर्तिच्या महाकाव्याप्रमाणे आपणही एक महाकाव्य लिहुनअमर व्हावे या महत्वाकांक्षेने प्रेरीत होऊन वाल्मिकिने नारदाकडुन ऐकलेल्यारामेस्यु राजाच्या भुतकाळी कथेला मध्यवर्ती ठेवुन आपले रामायण प्रचंडकल्पनाशक्तिच्या जोरावर लिहले. प्रत्यक्ष रामेसु (राम) आणि हिटाईट(रावण) हेनायक व खलनायक मुळात विदेशीच. विदेशी आर्यांचे आचरणही प्रामानीकपणा वनीतिच्या विरुद्दच होते, जसे आपल्या रामायणात वाल्मीकीने रामाल चित्रित केल.अशा विदेशी राम या नायकाचा खलनायक दाखविला आपलाच देसी, सदगुणाचा वशौर्याचा आणि विद्वत्तेचा पुतळा मुलनिवासी रावण. अत्यंत शिताफिने या रावणालावाल्मिकीने कागदावर खलनायक म्हणुन उतरविले, सर्व शक्ती पणाला लावून एका असूर वीराला कल्पनाशक्तीचा बळी बनविला आणि आज सगळं जग त्यालाखरोखरिचा खलनायक समजतो. असा हा रावण नक्की कोण होता व कसा होता हेआपण बघु या.
प्रत्यक्ष बुद्धाचा समकालीन बोधिसत्व रावणाच्या जीवनात सीताहरण, आणिरामाशी युद्ध अशा घट्नाच नाहीत. पण रामेसुच्या बायकोचे अपहरण करणाराहिटाईट, रावणच्या रुपाने खलनायक दाखविणे अपरिहार्य होते व हा मुळात वेदिकलोकांचा कावा होता. मुलनिवासी लोकाना टाकुन बोलणे व कमी लेखण्याच्याउद्देशाने रावणाला वाल्मिकीने तसे कागदावर उतरविले. किंवा रामाची ख्याती वाढवून दाखविण्यासाठी तोलामोलाचा महान असूर निवडणे अपरिहार्य होते. अन त्या वेळी रावणापेक्षा मोठी हस्ती कोणीच न सापडल्याने अन बौद्ध लोकांबद्दल मनात आकस असल्याने जाणिवपूर्वक रावणाची निवड करण्यात आली. असा हा तोलामोलाचा रावण होय. खरं तर रावण वाईट नव्हता. उलट रामाला मोठं करण्यासाठी रावणाची महती उपयोगी आणण्याची ही एक चाल होती. मुळात रावण अत्यंत शूर, वीर, धैर्यशाली, सुंदर होता याचे पुरावे रामायणात सापडतात. ते खालील काही श्लोकातून सिद्ध होते.
रावण सुंदर होता
“आहे रुपमहो धैर्यमहो सत्त्वमहो द्युति:
अहो राक्षसराजस्य सर्वलक्षणय्क्तता” (संदर्भ: वाल्मिकी रामायण५-४९-१७)
आहाहा, या राक्षस राजाचे रुप किती अदभुत आहे. हा किती अनोखा धैर्यवान आहे.याच्यामधे कशी अनुपम शक्ती आहे. याचे तेज कसे आश्चर्य जनक आहे. याचे संपुर्णराजोचित लक्षणांनी युक्त असणे किती आश्चर्याची गोष्ट आहे.
रावण स्त्रियाना पळवुन नेत नसे
बहिणीच्या अपमानाचा बद्ला घेण्यासाठी रावणाने सीतेचे अपहरण केले होते वसन्मानाने आपल्या अशोक वाटिकेत ठेवले होते. ( पण नंतर तुलसी रामायणातआजुन काही श्लोक घुसडवुन सितेचा छळ झाल्याचे दाखविल्या गेले). हनुमानानेम्हटले होते कि “राजर्षी, ब्रहर्षी, दैत्य, गंधर्व आणि राक्षसांच्या कन्या काम वासनेनेमोहित होऊन रावणाच्या मागे लागत. रावणाकडून शारिरीक सुख मिळविण्यासाठी स्त्रीया अक्षरश: तुटून पळत. आपली शाररीक वासना मिटविन्यासाठी रावणापेक्षा सर्वोत्तम पुरूष नाही याची खात्री झाल्याने अनेक देवांच्या स्त्रीया रावणाच्या बायका बनल्या होत्या. कामवासना मिटविण्यासाठी त्या कशा रावणावर मोहून गेल्या होत्या हे दाखविणारे श्लोक रामायणातच आहेत. खालील श्लोक बघा.
श्लोक:
“राजर्षिविप्रदैत्यांना गन्धर्वाणांच योषित: ।
रक्षसां चाभवन कन्यास्तस्य कामवशंगता” ॥ (संदर्भ: वा.रा.५-९-६८)
यावरुन सिद्ध होते कि रावण स्त्री लंपट नसून देवांच्या स्त्रीयाच रावणाच्या(बोधिसत्वा राजाच्या) मागे लागत. पण वाल्मिकीने जाणुनबुजुन महात्मा रावणालाबदनाम केले. वेदिक स्त्रीयांचा लंपट पणा वरील श्लोकातील प्रत्येक शब्दात दडलेला आहे.
लंकावतार सुत्तामधिल बोधिसत्व रावण
लंकावतार सुत्त(सुत्र) नामक महान ग्रंथ महायान बौद्ध धम्माचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असुन तोविज्ञानवादाची मान्यता होय. या महान ग्रंथाचे नाव लंकाधीश रावणाच्या नावानेअसणे, स्वत: रावणद्वारा भगवान बुद्धाशी प्रश्नोत्तर करण्यावरुन यात कोणतीही शंकाउरत नाही कि, रावण अहिंसा धर्म परायण, दार्शनिक, विदवान आणि बोधिसत्वहोता. रावण गौतम बुद्धाचा समकालीन राजा होता. त्याने स्वत: गौतम बुद्धाकडुनउपदेश ग्रहण केला होता.
लंकावतार सुत्त या ग्रंथाचे चिनी भाषेत तीन भाषांतरे झालेत. इ.सन. ४३३ मधेयगुणभद्राने, इ.सन ५१३ मध्ये बोधिरुचीने आणि इ.सन ७०० ते ७०४ मधेशिक्षानंदाने भाषांतर केले.
“लंकावतार सुत्त” चा अर्थ आहे. “लंकाधिश रावणाला बुद्धा उपदेश”
हा विशाल ग्रंथ १० मोठ्या भागात विभक्त आहे. याला परिवर्त म्हणतात. यात १०८प्रश्नाची चर्चा आहे.
बुद्धाची लंकेला भेट
महावंश या लंकेच्या इतिहासाच्या पद्यात्मक ग्रंथामध्ये तथागत गौतम बुद्धानेलंकेला ३ वेळा भेट दिल्याची नोंद आहे. पहिली भेट बुद्धत्व प्राप्तिनंतर ९ महिन्यानी,दुसरी ५ वर्षानी आणि तिसरी ९ वर्षानी. आणि हा काळ होता इ.स.पुर्व ५२८ ते५१९. ह्या भेटी महेंद्रनी श्रीलंकेला भेट देण्या आधी सुमारे २७२ वर्षा पुर्विच्याआहेत. म्हणुन बुद्धाच्या भेटि श्रीलंकेच्या नसुन भारतातच असलेल्या रावणाच्यालंकेच्या होत्या. कारण महेंद्रच्या अगोदर श्रीलंकेत बौद्ध धर्म गेलाच नव्हता. मग याभेटी विंध्य पर्वताच्या अमरकंटक (मलय) शिखरावर असलेल्या लंकेला होत्या. याचेउत्तर “लंकावतार सुत्त” या ग्रंथात आहे.
बुद्धाची लंकेच्या मलय पर्वतावर धम्मदेशना
“लंकावतार सुत्त” या ग्रंथात तथागत बुद्धाने रावणाच्या मलय प्र्वतावरील लंकेलादिलेल्या भेटीचे वर्णन पुढिल प्रमाणे आहे.
तथागत बुद्ध एक वेळा लंकेच्या दुर्गमधे थांबले, दुर्ग महासागरात मलय पर्वताच्याशिखरावर स्थित आहे. त्यावेळी तथागत (जे सागरनागराजच्या भवनात उपदेश देतहोते) सात दिवसांच्या समाप्तीनंतर बाहेर आले. नागकन्यांद्वारे त्यांचे स्वागतकरण्यात आले होते. त्यानी मलय पर्वतावर वसलेल्या लंकेला पाहुन स्मित केलेआणि म्हणाले कि, मी ईथे रावणासाठी धम्म देशना करेन.
तथागताच्या आध्यात्मिक शक्तिने प्रेरित होऊन रावणाने म्हटले कि, “मी जाऊनतथागताना लंकेत येण्याची विनंती करेन”.
ते बुद्धाकडे जाऊन आपली ईच्छा व्यक्त करतात व बुद्ध त्यांचे निमंत्रण स्विकारुनलंकेत प्रवचन देण्यास रावणासोबत निघुन जातात.
आणि “लंकावतार सुत्त” या ग्रंथाल बुद्धानी रावणाला दिलेला धम्म व संदेशाचिसंपुर्ण चर्चा आहे. १०८ गहन प्रश्नाची चर्चा करणारा रावण किती प्रचंड बुद्धिचामहामानव (बोधिसत्व) होता.
त्याची लंका म्हणजे श्रीलंका नव्हेच. ती लंका विंध्य प्रवताच्या अमरकंटक पहाडावर होती. एकंदरित वाल्मिकी रामायण हे रुपांतरीत केलेले काव्य असले तरी रावण हा ऐतिहासिक महापुरुष होता हे नाकारता येत नाही.

आभार सर, सत्य की जय होsss👍
उत्तर द्याहटवा