शुक्रवार, १४ जुलै, २०१७

● भीम पहाड (कविता)

● भीम पहाड

भीमाचा तू हो प्रकाश ।
जयभीम म्हणत फिरण्यापेक्षा,
विचार त्यांचे वाट ।
समता - स्वातंत्र - बंधुत्वाची,
येईल भीम पहाट ।।धृ।।

जयभीम - जयभीम,
म्हणत केलाय भीम लढ्यााचा नाश ।
एका जाती मध्ये,
नका गुंतवू माझा भीम ।
सकल मानव मुक्तीसाठी,
होते त्याचे काम ।।१।।

जयभीम जयभीम म्हणत,
पाजू नका जाती विष ।
भीमा तुझे स्वप्न,
आम्ही आणू अस्तित्वात ।
दलित नाही छलित नाही,
नसेल त्यात शोषित ।।२।।

जयभीम जयभीम घोष,
गगनी नेईल सारा देश ।
जयभीम म्हणत फिरण्यापेक्षा,
विचार त्यांचे वाट ।
समता - स्वातंत्र - बंधुत्वाची,
मग उगवेल भीम पहाट ।।३।।

कवी -
डॉ. नितीन अण्णा : पुणे
(लेखक, कवी एवं युवा मार्गदर्शक)

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••••••••••••••••••••••••••••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• मंडणगड - दापोली सामाजिक प्रतिष्ठान
Plz Join us 'MDSP' : 7303535166

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा