गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

● ध्यानी जरा ठेवा (कविता)

● ध्यानी जरा ठेवा

खरच ते शब्द,
भिमाचे ध्यानी जरा ठेवा ।

समतेचा हा मार्ग,
तुम्हाला आज दिला नवा ।।धृ।।

जातो सोडूनी आज,
तुम्हाला प्रवास ईथला ।

आता संपला विझू लागला,
जीवनाचा हा दीवा ।।१।।

संघटीत व्हा शिक्षण घेऊन,
संघर्षाचा माथी टीळा ।

हा लाऊन मिळू द्या,
समाधान या जीवा ।।२।।

मी जाता मागे नका फुटू रे,
पंगती मधूनी नका ऊठू रे ।

दिला मंत्र हा कवी वसंता,
जपून ऊरी ठेवा ।।३।।

कवी -
वसंत हिरे ऊर्फ वसंत देवरगांवकर

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा