● नांदली मराठी
गोंदली मराठी - वदली मराठी,
कुशीत भारताच्या नांदली मराठी ।।धृ।।
स्पर्श तिला झाला,
युगा युगाच्या इतिहासाचा,
सुवर्णी अक्षरी - नोंदली मराठी ।।१।।
रचून गेली ती, इथे शौर्य गाथा,
शिवबाच्या तलवारीची,
ती पात मराठी ।।२।।
इथे स्वतंत्र्य देऊन गुलामांना,
भारतीय स्वतंत्र्याची ठरली,
यशोगाथा मराठी ।।३।।
इथे ठरली श्रेष्ठ संताची भूमी,
त्या संताच्या अभंगी,
ओवीत स्वरते मराठी ।।४।।
डोळते इथे पिक मातीतले,
शेतकऱ्यांच्या नांगरातूनी,
काळ्या मातीत रांगते मराठी ।।५।।
अनेक जाती अनेक पंथ,
त्या साऱ्यात एक संघ होऊनी,
तोऱ्यात मानाच्या हसते मराठी ।।६।।
एकता आंणि बंधुता, हे ब्रीद समतेचे,
घटनेत भारताच्या लोकशाही ही मराठी ।।७।।
बोली आमची ऐसी गर्जना सिंहाची,
आभाळ भर गर्जते डरकाळी मराठी ।।८।।
कवी -
योगेश प्रकाश मोहिते
धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा किंवा खालील लिंक ओपन करा.
सूचना -
आपण फक्त एकाच समूहात सामील होऊ शकता.
◆ BSNET INDIA :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy
◆ BSNET INDIA (1) :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy
◆ BSNET INDIA (2) :
https://chat.whatsapp.com/58XH9KINHuVL5OOMVoTADh
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा