मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

शिवाजी महाराजांना हि कळून चुकले होते


शिवाजी महाराजांना हि कळून चुकले होते

वेद , पुराण, वैदिक ग्रंथ, देव आणि देवळे हे सगळे ब्राम्हण समाजाने आपल्या उपजीविके साठी निर्मिलेले साधन अथवा कुभांड आहे, या योगे( द्वारे) वेगवेगळ्या भीती दाखऊन हा ब्राम्हण समाज हजारो वर्षे मूर्ख राजे , महाराजे,सरदार, श्रीमंत समाज या कडून द्रव्य (पैसे) लुबाडत आहेत आणि आजहि लुबाडत आहेत आणि अजूनही आपली अक्कल गहाण ठेऊन हि मूर्ख मंडळी ज्यांना आपण धड मनुष्य हि नाही आणि धड पशु हि नाही अश्या सारख्या अमानवी देवां समोर , दगडा समोर, व्यभिचार करणाऱ्या , आपल्याच मुलीसमवेत ४ वेळा संभोग करणाऱ्या ब्रम्हदेवा समोर , दुसऱ्यांच्या बायकांना तिचा पती घरी नसताना तिच्या बरोबर व्यभिचार करणाऱ्या कृष्ण समोर नतमस्तक होतात, व्यभिचार साठी कुप्रसिद्ध असलेल्या इंद्राला या ब्राम्हणांनी देवाचा राजा म्हणून संबोधले आहे, जसा राजा तशी प्रजा या समजा प्रमाणे ज्या ब्रम्हदेवाने आपल्या मुलीवर म्हणजे विद्येची माता सरस्वती हिच्या वर ४ वेळा तिच्या मर्जी विरुद्ध संभोग केला त्या योगे सरस्वतीला ४ अपत्ये झाली त्या ब्रम्हदेवाची आम्ही पोटची मुले म्हणून ब्राम्हण स्वतःला संबोधतात , अश्या ब्राम्हण समाजाच्या खोटारडेपनासमोर आज हजारो वर्षे काही मंडळी आपले अक्कल आणि बुद्धी नसलेले डोकी झुकवून बसलेले आहेत. हे सर्व वेद आणि पुराना मध्ये लिहिले आहे, आणि हेच असले आपण वाचू नये म्हणून या ब्राम्हणांनी आपल्याला संस्कृत शिकू दिले नाही किंवा वेद आणि पुराण वाचावयास बंदी घातली होती कारण या वेदां मध्ये या पुराणान मध्ये काय लिहिलेले आहे हे आपल्याला समजू नये म्हणून , हे शिवाजी महाराजांना हि कळून चुकले होते कि ब्राम्हण इतर लोकांना संस्कृत शिकू देत नाही, हि देवाची भाषा आहे या वर फक्त आमचाच आधिकार आहे, कारण आम्ही या सृष्ठी ला जन्म देणाऱ्या ब्रम्हदेवाची मुले आहोत, तुम्ही जर हे वाचलेत तर अनर्थ होईल म्हणून ब्राम्हण पंडित इतर समाजाला घाबरवीत होते, म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाला म्हणजे संभाजी महाराजांना संस्कृत शिकविले , वेद पुराणाचे वाचन करून घेतले , संभाजी महाराजांनी वेद पुराणामध्ये काय आहे हे जाणले होते, त्यांनी या वेद पुराणान मधून फक्त एक गोष्ट आत्मसात केली ती म्हणजे 'बुद्ध' या पुराणातल्या व्यक्तिमत्वावर त्यांनी त्यावर 'बुद्धभूषण' हा स्वतंत्र संस्कृत ग्रंथच लिहिला, ब्राम्हणांचा वैदिक धर्म हे एक थोतांड आहे आणि यावर एकाच उपाय म्हणजे बौद्ध धर्म हे त्या काळी संभाजी महाराजांना आणि शिवाजी महाराजांना कळून चुकले होते म्हणून त्यांनी आपले कुलदैवत भवानी माता आणि त्यांचा शैव पंथीय धर्म पुरुष महादेव शंकर यांच्या शिवाय कोणत्याही देवाची पूजा केली नाही, आणि आज आपण ब्राम्हणांनी सांगितलेल्या ३२ कोटी देवांची पूजा करतो, म्हणून संभाजी महाराजानचा ब्राम्हण द्वेष करत , संभाजी महाराज राज्य कारभारात ब्राम्हणांची थोडी देखील मदत घेत नव्हते , त्यांनी खूप ब्राम्हणांना यमसदनी पाठविले होते, शिवाजी महाराजांनी सुद्धा खूप ब्राम्हणांना यमसदनी पाठवले होते, त्या काळी ब्राम्हण हत्या म्हणजे घोर पाप असा समज होता, पण या दोन्ही पिता पुत्रांनी हि पापे केली होती कारण त्यांना या ब्राम्हणांची पापे माहिती झाली होती, म्हणून या पिता पुत्रांचा खून ब्राम्हणांनी केला, संभाजी महाराजांची निर्दय पणे केलेली हत्या कोण विसरू शकेल, हि हत्या ब्राम्हणांनी त्यांच्या म्हणजे ब्राम्हणांच्या राज्यघटने प्रमाणे म्हणजे मनुस्मृती प्रमाणे केली, संस्कृत शिकले म्हणून प्रथम जीभ चाटली, वेद पुराणांचे पारायण केले म्हणून डोळे फोडले , ब्राम्हण हत्या केल्या म्हणून, सगळ्या अंगाची चामडी सोलून त्या वर मीठ टाकले आणि नंतर डोके उडवून ते झाडाच्या फांदीला खोचून सर्व गावात फिरविले, आणि शरीराचे तुकडे तुकडे करून, रानावनात टाकून दिले, हा इतिहास आहे आपण तो वाचत नाही, धर्म बद्दल आपण चिकित्सक नाही, डोळे बंद करून हजारो वर्ष या ब्राम्हण पंडितांवर विश्वास ठेवला पण आता डोळे उघडायची वेळ आली आहे, थोडे जरी डोळे उघडले तरी तुम्हाला सत्य दिसेल पण त्या साठी तुमची सत्य जाणण्याची इच्छा असेल तर मंडळी नो विचार करा आपला धर्म आपणच निवडा आपला देव आपणच निवडा, निसर्गाने आपल्या ला विचार शक्ती दिली आहे तिचा वापर करा हा धर्म , हि संस्कृती असे देव आपले नाहीत , समाजात कोणी आपल्या आईला शिवी दिली तर ती आपण मुकाट सहन करतो, पण देवा वरून किंवा धर्मा वरून आपल्याला कोणी काही बोलले तर आपण त्याला किंवा त्याच्या घराला पेटवितो, या मानसिकतेतून बाहेर येण्याची वेळ आता आली आहे, ज्या महाराष्ट्राच्या दैवताने आदर्श पुरुषाने म्हणजे शिवाजी महाराजांनी कधी ब्राम्हणांचा देव मानला नाही, तर आपण कोठले कोण.

1 टिप्पणी: