देव शिवाजीं महाराज्यांच्या समोर काहीच नाहीत..
शिवाजी महाराज हे देव नाहीत…
देव शिवाजीं महाराज्यांच्या समोर काहीच नाहीत..
देव ह्या निव्वळ संकल्पना आहेत..ब्राम्हणांनी आपली पोटे भरण्या साठी केलेली,
आणि युगेनुयुगे पोट भरण्या साठी केलेली उपाय योजना म्हणजे देव
तर शिवाजी महाराज हि वास्तवता आहे….
देवांकडे काहीही कर्तुत्व नव्हते .. शिवाजी महाराजांकडे कर्तुत्व होते….
देवालाही जमले नाही असे कार्य शिवरायांनी केलेले आहे….
पण देवाच्या पुजाऱ्यांना देवाची महती वाढवून पोट भरण्याची सवय आत्ता अंगवलनीच पडलेली आहे..
त्या मुळे महान पुरुषांचे कर्तुत्व जुगारून त्याला देवाचा अवतार केला..
कि ह्यांचे पोट भरण्यास फुकटची सोय.. दुसरे काही नाही..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा