मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

' धम्मपद '


' धम्मपद ' बौद्धांसाठी!

जशी गीता हिंदूंसाठी, जसे कुराण मुस्लिमांसाठी, जसे बायबल ख्रिस्ती लोकांसाठी, तसे 'धम्मपद' बौद्धांसाठी! पण खरे म्हणजे 'धम्मपद' हा ग्रंथ जे स्वत:ला माणूस समजतात त्या सर्वांचा आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा