बुधवार, २५ जानेवारी, २०१७

● भारता भारता तू कशाचा महान रे?

● भारता भारता तू कशाचा महान रे?

२६ जानेवारी १९५० साली भारत देश प्रजासत्ताक म्हणून घोषित केला भारतीय लोकशाही अंमलात आली गेली पण याच देशाची राज्यघटना लिहिण्यासाठी २ वर्ष ११ महिने १८ दिवस लागले या लोकशाहीने माणसाला माणूसपण दिले याच लोकशाहीने माणसाला जगण्याचा अधिकार दिला समता न्याय हा लोकशाहीचा गाभा आहे आज २६ जानेवारीला सार्‍या देशभर उत्साहाचे वातावरण असते पण आज हि य सामान्य लोकांचा विचार केल्यास प्रश्न पडतो कि खरच आम्ही प्रजासत्ताक झालोय?

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने अथक परिश्रम घेवून या देशाची घटना लिहिली पण आज त्या महामानवाच्या जनतेला उपेक्षित ठेवले आहे आज देशात इतके हल्ले खून दरोडे बलात्कार राजरोसपणे घडतात याला जबाबदार कोण देशात असणारी लोकशाही हि जनतेच्या हितासाठी आहे असे सांगणारे नेते आज या देशात बरेच आहेत पण या समाजासाठी कोणी झटणारा कोणी नाही इथे जनता उपाशी आहे आणि नेते अगदी सुखाने राहत आहेत लोकशाहीचा गैरवापर हा भारत देशात झाला आहे जगतील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश म्हणून साऱ्या भारत देशाची साऱ्या जगात ओळख आहे तरी ही भारत देश आजपर्यंत महासत्ता झालेला नाही आर्थिक महासत्ता असणाऱ्या देशाच्या पंक्ती मध्ये आज हि भारत देश मागे आहे आज हि भारत देश विकसन शील देश गणला जातो या देशाची लोकसंख्या इतकी आहे कि जगात दुसरा क्रमांक आहे पण बाकी क्षेत्रात अजून मागे आहे इथे सामान्य जनता अश्या आशेवर जगते कि आज न उद्या या देशाला बाबासाहेबांसारखा नेतृत्वावन नेता भेटेल पण दुर्दैव आमच्या देशच इथे लोकशाहीला बदनाम केलाय आमच्याच लोकांनी मतदाना सारखा बलाढ्य अधिकार दिला राजा केल सामान्य जनाला पण पैसा यापुढे विकला गेला इथला सामान्य माणूस कारण आज भाषा हि पैसा याची बोलली जाते थोडा विचार केला तर समजेल कि आम्ही आजही प्रजासत्ताक नाही आम्हाला आमचा नेता निवडण्याचा अधिकार आहे पण तो आम्ही निवडू शकत नाही आम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य आहे पण आम्ही आम्हाला पाहिजे तो व्यवसाय करू सकट नाही कारण राजकारणी लोक ते आम्हाला करून देत नाही मतदान करण्याचा अधिकार आम्हाला आहे पण आम्ही मतदान कोणाला करायचे हे आम्हाला राजकीय नेते सांगतात.

आज आम्ही प्रजासत्ताक आहोत म्हणतो पण जर वळून पहा आज महिलांना रक्षण नाही महागाई इतकी वाढली आहे कि सामान्य माणसाला परवडणारे नाही जिथे जगणे ही मुश्किल झाले आहे तिथे आम्ही प्रजासत्ताक झालो असे म्हणणे अगदी मूर्खपणाचे आहे देशाच्या राज्य घटनेत सारी कलमे कायद्याने अगदी परिपूर्ण असि आहेत मग तिची अंमल बजावणी आजचा सरकार का करत नाही हीच खंत आहे.

शेवटी एखादा ,
कवी बोलून जातो ।
भारता भारता,
तू कशाचा महान रे ।।धृ।।

तुझ्याच घटनाकाराचा,
होतो इथे अपमान रे।
भारता भारता,
तु कशाचा महान रे ।।१।।

तुझ्या लेकींचा होतो
इथे बलात्कार रे ।
भारता भारता,
तू कशाचा महान रे ।।२।।

तुझ्या लेकरांवर,
होतो इथे अत्याचार रे ।
भारता भारता,
तू कशाचा महान रे ।।३।।

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
रवींद्र मनोहर सावंत (भीमरत्न सावंत)

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा किंवा खालील लिंक ओपन करा.

सूचना -
आपण फक्त एकाच समूहात सामील होऊ शकता.

◆ BSNET INDIA :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (1) :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (2) :
https://chat.whatsapp.com/58XH9KINHuVL5OOMVoTADh

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा