● शोभली लेखणी
कांकन हातात शोभली लेखणी ।
ठसवला मनी स्वाभिमान ।।धृ।।
पोरगी शिकली कुटुंब शिकलं ।
असं उध्दरलं खानदान ।।१।।
तुटतात बेड्या पेटतात वाती ।
रूढी चालीरीती दाणादाण ।।२।।
विद्येचा तो देव गणपती नाही ।
सरस्वती नाही ठेवाभान ।।३।।
संधी सारखीच वाटा सारखाच ।
करा सावित्रीचं गुणगान ।।४।।
साऊचा गं वसा मुलींनी शिकावं ।
समाजा करावं बलवान ।।५।।
ओळखावी मनी मनु मनमानी ।
अमोलची वाणी सावधान ।।६।।
कवी -
अमोल गायकवाड
धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
• ज्ञानज्योती सावित्रीमाई त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ।
अभिवादक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय
••¤••••¤••••¤••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
Super ... great Job
उत्तर द्याहटवा