रविवार, २० ऑगस्ट, २०१७

● भारत स्वतंत्र झालाय? (कविता)

● भारत स्वतंत्र झालाय?

गोर - गारिबांच्या पोटाचा प्रश्न राहिला,
मंत्र्यांचे अवाढव्य जश्न पाहिला ।
भ्रष्टचाराचा किळस होऊन राहिला,
आणि म्हणे भारत स्वतंत्र झालाय ।।धृ।।

दड़पशाहीचा होऊन राहिला अवलंब,
युतीत आलेला शत्रुत्वाचा खांब ।
नैतिकतेला विसरलेला देश,
आणि म्हणे भारत स्वतंत्र झालाय ।।१।।

स्वातंत्र्याची साठ वर्षे पाहिली,
आपल सोडून परकीय संस्कृती आली ।
सगळच विकुन राहिलेला देश,
आणि म्हणे भारत स्वतंत्र झालाय ।।२।।

संघटनांच्या एकात्मतेला आलाय जोर,
शासनान आखलेल सुरक्षितेच दोर ।
होऊन राहिल्या परकीय संघटना शिरजोर,
आणि म्हणे भारत स्वतंत्र झालाय ।।३।।

कवी -
संदीप उर्फ शांतात्मज
(लेखक, कवी एवं युवा मार्गदर्शक)

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा