मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०१८

● रमाई : दु:खाची अंतहीन ओवी

● रमाई : दु:खाची अंतहीन ओवी

लेख -
सुभाष निर्माले

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

मातृत्वाचं महाकाव्य, मातृत्वाची, मातृमनांची काळीज कथा म्हणजे रमाई! रमाई ही केवळ व्यक्ती नव्हती, एखादं पात्र ते नव्हतं, जीवनाचा संपूर्ण दु:खाषय म्हणजे रमाई! जीवनाचं एक दु:ख आहे आणि आई म्हणजे या दु:खाची अंत अंतहीन ओवी आहे.

रमाई !
त्याग, कष्ट, प्रगाढ, समजुतदारपण, कारुण्य, मानवता या त्यांच्या स्वभाव गुणामुळे त्या कोटी कोटी स्त्रियांसाठी आदर्श बणल्या. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य करोडो शोषितांच्या महासुर्यासाठी समर्पित केलं. म्हणुनच जेव्हा जेव्हा बाबासाहेबांच्या सर्वांगीण कार्याचा आढावा घेत असतांना रमाईची दाखल घेणे क्रमप्राप्त झाले आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे एका स्त्रिचा हात असतो आणि प्रत्येक महापुरुषांच्या पाठीमागे एका स्त्रिचा त्याग असतो. त्या त्यागाच्या अग्नी दिव्यातुनच युग निर्माते घडत असतात.

रमाई!
आमच्या उध्वस्त आयुष्याला सुवर्णमय जीवनाचा आकार देण्यासाठी आजन्म चंदनासारखे झिजणाऱ्या बाबासाहेबांची युग प्रेरणा करोडो बहुजनांची, कष्टीतांची माय माऊली. जिला हिमालयाने शतदा साष्टांग नमस्कार करावा. एवढी वात्सल्य उंची, समुद्राने जिच्या पायावर लोळण घ्यावी, एवढी हृदयाची अथांग करुणा. रमाई म्हणजे शालिनतेची मुर्ती होती. जिच्या त्यागाचं मोजमाप करण्यासाठी जगातली सारी परीमाणं अपूरी पडावीत अशी त्यागाची कारुण्य मुर्ती. समर्पिता रमाईच्या कष्टांनीच बाबासाहेब घडत जातात. रमाईंच्या जीवन संघर्षामुळेच बाबासाहेबांना इतिहास घडविता आला.

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
सुभाष निर्माले (लेखक, कवी एवं विचारवंत)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/Y.M.JADHAV123

• मातृ संघटनेत सहभागी होण्या करिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा