बुधवार, २१ नोव्हेंबर, २०१८

● विचारांशी नाळ झोडणारा नागराज

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

      ● विचारांशी नाळ झोडणारा नागराज

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

(डॉ. बाबासाहेबांच्या नावाचा मिळालेला पुरस्कार स्वीकारताना नागराज मंजुळे यांनी केलेले छोटेखानी भाषण)

तू म्हणाला की - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या देशातील स्त्रियांसाठी दिलेले अमूल्य योगदान लक्षात घेता भारतातील तमाम स्त्रियांनी डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी बनले पाहिजे. पण दुःख या गोष्टीचे आहे की - भारतातील सर्व स्त्रियांना याची जाणीव नाही. भारतीय स्त्रियांना हे काय माहित कि - वारसा हक्क नव्हते त्यांना वडील हयात असे पर्यंत आणि विधवा स्त्रियांना तर पोटगी द्यायलाच लागू नये. म्हणून धर्म मार्तंडांनी सुरू केली होती. मानव जातीला कलंक असलेली ती कु - प्रसिद्ध सतीची प्रथा कुणी विचारत नव्हते हा प्रश्न नवरा मेल्यावर बायकोने जर सती जायला पाहिजे तर बायको मेल्यावर नवऱ्याने सता का जाऊ नये? स्वतःच्या प्रकृतीची तमा न बाळगता अहोरात्र अभ्यास व कष्ट करून स्त्रियांना मालमत्तेवर वारसा हक्क, विवाह आणि घटस्फोट यांच्या तरतुदीचे स्त्रियांच्या हक्कासाठी, बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून तयार केले होते.

हिंदू कोड बिल आणि मांडले होते. लोकसभेत १९५१ साली पण आजच्या या स्त्रियांना काय माहित की - बुरसटलेल्या विचारांच्या हिंदू समाजाच्या नेत्यांनीच नव्हे तर ज्या स्त्रियांच्या उत्कर्षासाठी हे बिल होते. त्या स्त्रियांनी सुद्धा केला विरोध त्या बिलाला सुशिक्षित पण अडाणी स्त्रियांनी तर निदर्शने केली या बिला विरुद्ध लोक सभेसमोर १७ सप्टे. १९५१ रोजी! अरे... शांतादेवी चिटणीस नावाची एक महिला तर उपोषणाला बसली होती. या बिला विरोधात आता याच शांतादेवी चिटणीसाच्या नाती लाभ घेतात. स्त्रियांना मिळणा-या समान हक्काचा पण श्रेय नाही देत त्यांच्या बाबांना केव्हढी ही बेईमानी? जगाच्या इतिहासातील अशी एकमेव घटना असेल की, ज्यांच्या भल्यासाठी बाबासाहेबांनी कायदा केला.

त्या स्त्रियांनीच केला विरोध त्या कायद्याचा. अतिशय निराश, दुःख्खी आणि कष्टी झाले होते बाबा हिंदू कोड बिल मंजूर झाले नाही म्हणून आणि त्याचा निषेध म्हणून फेकला राजीनामा भारताच्या मंत्री पदाचा? पण शेवटी करावेच लागले कायदे सरकारला डॉ. बाबासाहेबांनी सुचविलेल्या हिंदू कोड बिलावर आधारित जगातील सर्वात प्रगत देश, अमेरिकेची घटना १७८९ मधली पण त्यामध्ये नव्हता महिलांना मतदानाचा अधिकार त्यासाठी द्यावा लागला. १३१ वर्षी लढा दिला तेंव्हा मिळाला १९२० साली मताधिकार महिलांना आणि भारतातील स्त्री आणि पुरुषा मधली हजारो वर्षांची विषमता मात्र नष्ट केली. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या आणि एक व्यक्ती एक मूल्य या तत्वाचा घटने मध्ये समावेश करून पण आम्ही भारतीय स्त्रिया कधी समजून घेणार हे? उठविली आमच्यावरील शिक्षण घेण्याची बंदी मिळाला हक्क शिक्षण घेण्याचा चूल आणि मूल यातून काढले बाहेर बाबांनी आम्हाला पूर्ण संधी आहे. आम्हाला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची आणि निर्णय प्रक्रिये मध्ये सहभागी होण्याची!

आज विधवा महिला सुद्धा करु शकते पुन र्विवाह आणि हो आता विधवा झाल्यावर केस ही कापावे लागत नाही आम्हाला आज डॉक्टर, इंजिनिअर, वकील, आय.ए.एस, पायलट, सरपंच, सभापती, महापौर, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधान मंत्री, राष्ट्रपती पद सुद्धा भूषविले आम्ही आणि सगळे शक्य झाले बाबा आणि त्यांचे गुरू राष्ट्रपिता जोतिराव फुले यांच्या कर्तृत्वामुळे पण नाही माहित सर्व स्त्रियांना की - हे सर्व कुणामुळे मिळाले आम्हाला? म्हणून आता आम्ही करतो प्रसार यासाठी की - भारतातील तमाम स्त्रियांनी स्वीकारावे डॉ. बाबासाहेबांचे अनुयायित्व आणि करावी प्रत्येक महिलेने स्वतःची प्रगती कारण कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांनी केलेल्या प्रगतीवर मोजावी लागते. असे सांगितले होते बाबांनी आम्हाला!

                         कळावे -
           डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 
      अनुयायीत्व स्वीकारलेली एक महिला

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा