शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

● हक्क सांगण्याची हीच वेळ

● हक्क सांगण्याची हीच वेळ

बाबासाहेब ८० वर्षांपूर्वी बोलले होते - "खेडी सोडा, शहरांकडे चला. प्रगतीची दारं शहरात आहेत. खेड्यात देशीवाद आहे. खेड्यात गांधीवाद आहेत. खेड्यात हागणदारी आहे. खेड्यात जाती व्यवस्था आहे. खेड्यात बेरोजगारी आहे. खेड्यात असुविधा आहेत. खेड्यात निरक्षरता अधिक आहे. खेड्यात चातुर्वर्ण्य आहे. खेड्यात अॅट्रोसिटी आहे. बौद्धांनी शहरातल्या संसाधनावर आपला हक्क सांगण्याची हीच वेळ."

हाडक्या हाडवळीत रमलेले मातीतच मेले. जे नाही मेले ते गाडले गेले. जोहार माय बाप करत मुसमुसत राहीले. शहराचे रस्ते तुम्हाला बंद नाहीत. ढेकळावर पाणी ओतून ही पीक येत नाही. शेती जोड धंदा आहे. मुख्य धंदा नाही. शेतीची जमीन, जमीनीची मालकी, तीचा अधिपती, भूपती, वर्चस्ववाद त्यातून जातीयवाद, बेरोजगारी, असुविधा वेळ गेलेली नाही. शहरं उपाशी ठेवत नाहीत.

खेड्यात तुम्ही कधी ही सुरक्षित राहणार नाही. गांधी हत्ये नंतर ब्राम्हणांनी असुरक्षित खेडी सोडून दिली आणि ते मोठ्या प्रमाणात शहरात आले. खेड्यात राहून ही मजूरीच करता मग शहरात येऊन का करत नाहीत?

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा