मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

शिवाजी महाराज हे हिंदू कधीच नव्हते


शिवाजी महाराज हे हिंदू कधीच नव्हते

देशभरात कुराण, बायबल यांचे शिक्षण दिले जाते; मात्र हिंदु तत्त्वज्ञान शिकविणारी एकही शाळा संपूर्ण हिंदुस्थानात नाही . कारण आज पर्यंत हिंदू धर्म कोणाचा हाच पेच सोडवता आला नाही, मराठे म्हणतात हिंदू धर्म आमचा तर ब्राम्हण हि तेच म्हणतात , मराठा समाज शिवाजी महाराजांना डोळ्या समोर ठेऊन स्वताला हिंदू म्हणतात पण शिवाजी महाराज हे हिंदू कधीच नव्हते, ते शैव धर्मीय होते महादेव शंकर हे त्यांचे दैवत होते, हे आजून मराठा समाजाच्या डोक्यात येत नाही , तर ब्राम्ह्णन यांचा धर्मच मूळी हिंदू आहे. मग शाळा काढली तर तेथे कोण जाणार कारण मराठा आणि ब्राम्हण यांच्यातले वैर हे काही आजचे नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा